Daily Quiz # २४३
जन्म आणि मृत्यू दोन्ही स्वारीतच झालेला बादशहा कोणता..?
औरंगझेब हें (१६१८-१७०७) बादशहा शहाजहानचें अर्ज मंदबानु मुम्ताझ महाल या राणीपासून झालेलें सहावें मूल होय. याचें सबंध नांव मुहिउद्दीन मोहंमद औरंगझेब होय. जहांगीर हा अहमदनगरच्या स्वारीहून आग्र्यास परत जात असतां पंचमहाल जिल्ह्यांतील दोहद गांवीं २४ आक्टोबर १६१८ (जुनी पद्धत) रोजीं रात्रीं याचा जन्म झाला. जसा त्याचा जन्म स्वारींत झाला तसा त्याचा मृत्यु देखील स्वारींतच झाला.
याचा मृत्यू मराठयांच्या स्वारीतच दि. २० फेब्रुवारी १७०७ रोजी झाला

No comments:
Post a Comment