Daily Quiz # २१२
इतिहासात असा कोणता शासक होऊन गेला ज्याच्या राजवटीत पृथ्वीवर जागतिक तापमान घट झाली अस म्हणतात ?
उत्तर : चेंगीझ खान
चेंगीझ खान या मंगोल शासकाने जवळपास 4 कोटी लोकांचे बळी घेतले. याचा परिणाम त्या प्रदेशांच्या वन निर्मितीवर झाला. लोकसंख्या कमी झाल्याने तिथल्या वनस्पतींच्या वाढीस वाव मिळाला व जवळपास 70 कोटि टन एवढे कार्बन डायॉक्सिड वातावरणातून शोषले गेले.
रेफरेंस :-
कार्नेगी संस्थेच्या जागतीक पर्यावरण शास्त्र शाखेच्या डॉक्टर ज्युलिया पोंग्राट्झ यांच्या संशोधनातून.

No comments:
Post a Comment