Daily Quiz # २२८
रामदासांनी वास्तव्य केलेल्या कोयनेजवळील रामघळीजवळ कोणता किल्ला आहे? त्याच नावाचे अन्य किल्ले कुठे आहे ?
उत्तर - भैरवगड
भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकी हा एक. बाकीचे असे : भैरवगड (ठाणे जिल्हा), कणकवलीजवळचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा), कोथळ्याचा भैरवगड, नरडव्याचा भैरवगड.

No comments:
Post a Comment