Daily Quiz # २१७
इ. स. पू. ६ व्या शतकादरम्यान उत्तरपश्चिम भारताच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेत कोणत्या परदेशी राजवटीने कोणत्या मार्गाने भारतावर आक्रमण केले ?
इ. स. पू. ६ व्या शतकादरम्यान उत्तरपश्चिम भारताच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेत कोणत्या परदेशी राजवटीने कोणत्या मार्गाने भारतावर आक्रमण केले ?
उत्तर : इराणच्या अशेमेनिडी शासकांनी उत्तर पश्चिम भारताच्या कंबोज व गंधार यांच्या मध्ये असलेल्या वादाचा फायदा घेत भारतावर हल्ला केला.
इराणचा राजा दरायस याने 516 इ.पू . काळात हिंदुकुश पर्वत रांग मार्गे हल्ला केला व पंजाब आणि सिंधु प्रांत काबिज केले.
No comments:
Post a Comment