Daily Quiz # २५८
शून्यासंबंधीचे गणिती नियम सर्वप्रथम कोणत्या भारतीय ग्रंथातून मांडण्यात आले आहेत ?
उत्तर - ब्रह्मस्फुटसिद्धांत
इ.स. ५९८ मध्ये जन्मलेल्या ब्रह्मगुप्ताने लिहिलेल्या "ब्रम्हस्फुटसिद्धांत" ह्या ग्रंथात सर्वप्रथम शून्याविषयीच्या गणिती नियमांचे केलेले विवेनचं आहे. ब्रह्मगुप्ताने या ग्रंथात शून्याविषयी चार नियम सांगितले आहेत.
पहिला नियम - कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर ती संख्या तीच राहते
दुसरा नियम - कोणत्याही संख्येतुन शून्य वजा केले तरी ती संख्या तीच राहते
तिसरा नियम - कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर शून्य येते.
चौथा नियम - कोणत्याही संख्येला शून्याने भागले तरी उत्तर शून्य येते.
ब्रम्हगुप्ताचा हा चौथा नियम चुकीचा आहे. ही चूक भास्कराचार्या नी आपल्या लीलावती या ग्रंथात दाखवून दिली. पुढे न्यूटन आणि लायब्निज या विख्यात गणिततज्ञांनी त्यावर भाष्य केले.

No comments:
Post a Comment