Sunday, 11 June 2017

शुक्रताल आणि बुराडी घाटाच्या युद्धातील लुटीत कुतुबशहा आणि नजीबखान यांना सापडलेल्या शिंद्यांच्या हत्तीचे नाव काय ?

Daily Quiz # २१४

शुक्रताल आणि बुराडी घाटाच्या युद्धातील लुटीत कुतुबशहा आणि नजीबखान यांना सापडलेल्या शिंद्यांच्या हत्तीचे नाव काय ?

उत्तर : जव्हारगज किंवा जवाहरगज

बुराडी घाटाच्या लढाईत दत्ताजी शिंदे धारातीर्थी पडल्यावर नजीबखान रोहिला आणि कुतुबशहा ह्यांनी केलेल्या शिंद्यांच्या छावणी च्या लुटीत, त्यांना जव्हारगज हा शिंद्यांचा सुप्रसिद्ध हत्ती सापडला. रोहिल्यांच्या ताब्यात असलेला जव्हारगज पुढे मराठी फौजांनी कुंजपुरा जिंकल्यावर पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला

No comments:

Post a Comment