Wednesday, 5 July 2017

एका प्रकल्पा अंतर्गत ब्रिटिशांनी कॉजवे बांधून मुंबईचे साथ बेट एकत्र केले, त्या प्रकल्पाचे नाव सांगा ?

Daily Quiz # २५३ 

एका प्रकल्पा अंतर्गत ब्रिटिशांनी कॉजवे बांधून मुंबईचे साथ बेट एकत्र केले, त्या प्रकल्पाचे नाव सांगा ?

उत्तर - The Hornby Vellard (होर्नबी वेलार्ड)

The Hornby Vellard was a project to build a causeway uniting all seven islands of Bombay into a single island with a deep natural harbour. The project was started by the governor William Hornby in 1782 and all islands were linked by 1838. The word vellard appears to be a local corruption of the Portuguese word vallado meaning fence or embankment.[1]

The purpose of this causeway was to block the Worli creek and prevent the low-lying areas of Bombay from being flooded at high tide. The cost was estimated at about Rs. 100,000. It was completed in 1784 and was one of the first major civil engineering projects which transformed the original seven islands of Bombay into one island.

According to some accounts, Hornby ordered the work to be started after the East India Company turned down his proposal; and continued as Governor till the end of his term in 1784, ignoring the suspension notice sent to him. [2]

One story of the origin of the Mahalaxmi temple links it to this project. The chief engineer for the project dreamed of a statue of the Hindu goddess Laxmi in the sea following multiple collapses of the sea-wall. Such a statue was then recovered, and the temple was built with it as the idol, as an offering for successful completion of this undertaking.⁠⁠


आजची मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे सम्राट अशोकाच्या मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती. शिलाहार या हिंदू साम्राज्याने १३४३ पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर गुजरातच्या मुस्लिम साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. एलिफंटा गुहा व वाळकेश्वर मंदिर ही याच काळातील आहेत. १५३४ साली पोर्तुगीजांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तिला बॉम बाहीया असे नाव दिले. १६६१ रोजी पोर्तुगीजांनी मुंबई इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली व नंतर मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून ईस्ट इंडिया कंपनीस भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली. १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले कार्यालय सुरतेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली. १८१७ ते १८४५ पर्यंत होर्नबी वेलार्ड (Hornby Vellard)च्या अंतर्गत बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ वर्ग कि.मी. झाले. १८५३ रोजी आशियातील पहिला लोहमार्ग मुंबईत बनवला गेला.⁠


No comments:

Post a Comment