Sunday, 16 July 2017

शिवरायांचे पहिले चरित्र लिहीणारा परकीय कोण? त्याने कोणत्या नावाने व कधी लिहीले?

Daily Quiz # २६३

शिवरायांचे पहिले चरित्र लिहीणारा परकीय कोण? त्याने कोणत्या नावाने व कधी लिहीले?

कॉस्मे दी गार्डा'

छत्रपती शिवरायांबद्दल अफाट आकर्षण,प्रचंड प्रेम आणि नितांत आदर असणारा हा व्यक्ती मराठी हि नव्हता आणि भारतीय सुद्धा नव्हता. मुळचा पोर्तुगीज असणार्या या व्यक्तीच नाव होतं 'कॉस्मे दी गार्डा'. गोव्याचा मार्मागोवा भागात हा राहत होता आणि एक प्रशासकीय अधिकारी सुद्धा होता.

छत्रपती शिवरायांच्या मृत्युच्या नंतर फक्त १५ वर्षांनी म्हणजे १६९५ साली कॉस्मे दी गार्डा ने शिवचरित्र लिहून पूर्ण केले, या चरित्राचे पोर्तुगीज नाव 'Vida e accoens do famoso e felicissimo Sevagy' असे होते, याचा अर्थ इंग्रजीमध्ये 'Celebrated life of famous Shivaji the Great',तर मराठी मध्ये 'सर्वप्रसिध्द असणार्या शिवाजी महाराजांची जीवनगाथा ' असा होतो⁠⁠⁠⁠


No comments:

Post a Comment