Daily Quiz # २२७
शिवरायांच्या शेवटच्या स्वारीतून(जालना) परत येताना त्यांच्यावर कोणी आक्रमण केले?
उत्तर : रणमस्तखान
शिवरायांनी १६७९ मध्ये जालन्यावर स्वारी केली. तिथून परत येताना रणमस्तखानाने त्यांच्यावर आक्रमण केले. महाराजांपाशी कमी फौज होती, महाराज पकडले जाण्याची शक्यता होती. तेव्हा बहिर्जी नाईकांनी महाराजांना एका गुप्त वाटेने सुरक्षितपणे पट्टा किल्ल्यावर पोहोचवले. महाराज तिथे पंधरा दिवस मुक्कामी होते. त्यांनी पट्टा किल्ल्याचे नाव बदलले आणि विश्रामगड ठेवले. ही महाराजांची अखेरची स्वारी ठरली.

No comments:
Post a Comment