Daily Quiz # २६५
नाशिक मध्ये पुराचे मोजमाप करण्यासाठी गंगा गोदावरी च्या पात्रातील एक मारुतीचा उल्लेख केला जातो त्या मारुतीचे नाव काय ?
उत्तर :- दुतोंड्या मारुती
रामकुंडाजवळील हा मारुती 25 फुट उंच नदी पात्रात नाशिक व पंचवटी कडे तोंड करुन उभा आहे..
गोदावरी चे पुराचे पाणी मोजण्याचे नाशिकरांचे एक खास प्रमाण आहे..मारुतीच्या पायाला ..घुडध्याला..कमरेला..छातीला पाणी लागले म्हणजे पुर यायला सुरवात झाली दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला म्हणजे पुर आला..लोक विचारतांत मारुतीच्या कुठपर्यत पाणी आहे..यावरुन पुराच्या पाणाचा अंदाज करता येतो..
नाशिकमधील गोदावरीलाचा पूर ओसरला, दुतोंड्या मारुती पाण्याबाहेर
नाशिकमधील पूरस्थिती लक्षात घ्यायची असेल तर दुतोंड्या मारूती त्याचा मापदंड मानला जातो.
अख्खा मारुती जर पाण्यात बुडाला तर धोक्याची परिस्थिती निर्माण झाली असं सांगितलं जातं. यापूर्वी 1972च्या पुरात दुतोंड्या मारूती पुराच्या पाण्यात अख्खा बुडून पुराचं पाणी नारो शंकराच्या मंदिरावरील घंटेला लागलं होतं. अशी आठवण गोदावरीला पूर आला की आवर्जून सांगितली जाते.